Monday, September 16, 2019

तालुकास्तरीय -कुर्ला‍ व्हॉलीबॉल स्पर्धा सुधारित कार्यक्रम 2019-20

तालुकास्तरीय -कुर्ला‍ व्हॉलीबॉल स्पर्धा सुधारित कार्यक्रम 2019-20


ठिकाण:-मॉडन इंग्लीश स्कुल, छेडा नगर चेंबुर,  मुंबई -400089   


सुधारित स्पर्धा दिनांक:- दि. 23 ते 25 सप्टेंबर  २०१९


अ.क्र.
वयोगट
दिनांक
उपस्थीती 
1
14 वर्षाआतील मुले/मुली
दि . 23 सप्टेंबर  2019
सकाळी  8.00 वाजता
2
17  वर्षाआतील मुले
दि . 24   सप्टेंबर 2019
सकाळी  8.00 वाजता
3
17  वर्षाआतील मुली
दि . 25   सप्टेंबर 2019
सकाळी  8.00 वाजता









टिप :- खेळाडुंनी स्पर्धेला येताना ओळखपत्र व संघाची यादी  सोबत आणावी
ज्या शाळांनी प्लेअर लिस्ट अपलोड केली नाही त्या संघाला  स्पर्धेला खेळता येणार नाही,
खेळाडुंनी स्पर्धेला येताना प्लेअरलिस्ट व ओळखपत्र घेऊन यावे .अन्यथा त्या शाळेला खेळता येणार नाही

No comments:

Post a Comment