अंधेरी तालुका खोखो स्पर्धा
कालावधी: दि २७ ते २९ सप्टेंबर, २०१९
स्पर्धा स्थळ : महात्मा गांधी विद्यामंदिर, वांद्रे पूर्व.
Playerlist Upload करण्यासाठी दि. २३/०९/२०१९ रात्री ११.०० पर्यंत
कृपया दिलेल्या वेळेत Playerlist Upload करावी.
सविस्तर कार्यक्रम लवकरच ब्लॉगवर Publish करण्यात येईल.
No comments:
Post a Comment