Monday, September 16, 2019

Borivali Taluka KhoKho U-17 & 14

बोरिवली तालुका  १७ व १४ वर्षा खालील खोखो

 दि. १७ व १८ सप्टेंबर, २०१९ रोजी होणा-या अनुक्रमे १७ व १४ वर्षे वयोगटाच्या खोखो स्पर्धा अनुक्रमे दि. २३ व २८ सप्टेंबर, २०१९  रोजी नंदादीप विद्यालय, गोरेगांव पूर्व येथे होतील. 

१७ वर्षा खालील खोखोचे राहिलेले सामने
दि. २३ सप्टें. २०१९ रोजी सकाळी ९ वाजता उपस्थिती


दि१४ वर्षा खालील खोखोचे सामने
दि. २८ सप्टें. २०१९ रोजी सकाळी ७.३० वाजता उपस्थिती

1 comment: