Monday, September 9, 2019

बोरिवली तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा २०१९-२०

बोरिवली तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा २०१९-२०
दि. १६ ते १८ सप्टेंबर, २०१९
ठिकाण :- श्रीकृष्ण शिक्षण मंडळाचे चोगले हायस्कूल, बोरिवली (पू.)
उपस्थिती :- सकाळी ७.३० वाजता.
दि. १६ सप्टेंबर - १४ वर्षे – मुले व मुली
दि. १७ सप्टेंबर - १७ वर्षे – मुले व मुली
दि. १८ सप्टेंबर - १९ वर्षे – मुले व मुली
पावसामुळे सदर कार्यक्रमात काही बदल करायचा झाल्यास त्याची सूचना
www.dsomumbaisub.blogspot.com  ह्या जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या ब्लॉगवर देण्यांत येईल, ह्याची खेळाडू व संघव्यवस्थापकांनी नोंद घ्यावी.

No comments:

Post a Comment