Saturday, September 14, 2019

अंधेरी तालुका कबड्डी स्पर्धा 2019-20

अंधेरी तालुका कबड्डी स्पर्धा
कालावधी: दि २३ ते २५ सप्टेंबर, २०१९
स्पर्धा स्थळ : महात्मा गांधी विद्यामंदिर, वांद्रे पूर्व.


दि. २३/०९/२०१९ – १४ वर्षाखालील मुले व मुली
 दि.२४/०९/२०१९ – १७ व १९ वर्षाखालील मुले
 दि. २५/०९/२०१९ - १७ व १९ वर्षाखालील मुली

उपस्थिती – सकाळी ७.३० वाजता

प्रथम वजने घेतली जातील, त्यानंतरच  सामन्यांना सुरुवात होईल.
खेळाडू ओळखपत्र व प्रवेशिका संघासोबत असणे आवश्यक

No comments:

Post a Comment