Thursday, September 12, 2019

बोरिवली तालुका कबड्डी स्पर्धा

 दि.१६ ते १८ सप्टेंबर, २०१९ या कालावधीत आयोजित होणारी बोरिवली तालुका कबड्डी स्पर्धा पुढे ढकलण्यात आली असून, आता हि स्पर्धा दि. १९ ते २१ सप्टेंबर, २०१९ या कालावधीत आयोजित होणार आहे. तसेच  player list upload करण्यासाठी कालावधी १३.०९.२०१९ पर्यंत वाढविण्यात आला आहे, यापुढे हा कालावधी वाढवून मिळणार नाही, ह्याची कृपया नोंद घ्यावी.
स्पर्धेस येताना खेळाडूंजवळ ओळखपत्र (Eligibility Form) व प्रवेश अर्जाची प्रत आवश्यक.

No comments:

Post a Comment